१. ज्या विद्यार्थांयाच्या वडिलांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न १५,००० /- रूपये च्या आत असेल त्यानां सरकारतर्फे शिक्षण शुल्क पूर्ण दिले जाते त्यानां शिक्षण शुल्क माफ असते. याशिवाय शुल्कात काही सवलती असतात.
२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय जाती व भटक्या व विमुक्त जाती इत्यादी जातिना तसेच स्वातंत्र्य सैनिकांची मुले व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची मुले यांच्याकरीता भारत सरकारची शिष्यव्रुत्ती मिळते. शिवाय राष्ट्रीय कर्जाऊ शिष्यव्रुत्तीकरीता अर्ज करता येईल.
३. अंध, अपंग व मुकबधिर विद्यार्थांना मिळणारया सवलती आणि शिष्यव्रुत्तीची माहिती कार्यालयातुन घ्यावी.